चिंतामनभाऊ पायघन यांच्या वाढदिवसा निमित्त अनेक गावात वृक्ष रोपण
वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक १४ जुलै रोजी मा. मंत्री मदन भाऊ येरावार मा. जि प उपाध्यक्ष श्याम भाऊ जयस्वाल जिल्हाध्यक्ष भाजपा ॲड प्रफुल्लजी चौहान यांच्या मार्गदर्शनात तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला एक पेड मा के नाम उपक्रम राबविण्यात आला
या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्याचे भाजपा अध्यक्ष सचिन भेडेकर तालुका पदाधिकारी यांनी केले चिचघाट, येळाबारा, आकपुरी, वडगाव (पो ), कारेगाव विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले जयकुमार डहारे, विशाल चव्हाण, अनिल भिसे, किशोर सोन्नर, विक्की माहाडोळे, प्रशांत लाटकर, अश्विन राठोड, संतोष वाघाडे, दिनेश पवार, बाळू जाधव, विक्रांत देठे योगेश राठोड गजानन चव्हाण, दिलीप जगताप, अनिल वैद्य, सचिन वीर दंडे, आदर नागपुरे, मिलिंद कवाडे, प्रवीण पायताडे, अक्षय पायताडे, महेश चिव्हाणे, ठाकरे मामा, पिंटू कुसराम, नितीन उईके, तेजस येरावार, उमेश राठोड, रमेश चव्हाण, गजानन ठाकरे, शेखर परडके, रामनाथ कोळेकर, बाळू कासार, ओमकार शिंदे, विनोद जाधव, विष्णू चव्हाण, दिलीप बटी पायघन जयस्वाल, घनश्याम वरती, विलास बाराहाते, संदीप विटकर, गिरीश मोडक, विष्णू महाकुलकर, यशवंत पवार, विलास चव्हाण, विजय सुतारकर, गजानन गाडेकर, राजू काटेखाळे, योगेश चव्हाण, अशोक पवार, नरसिंग चव्हाण विलास चव्हाण, योगेश राठोड, संदीप पवार, पवन बांदुरकर, गजानन नजरधने, अविनाश वानखेडे, अमोल बांदुरकर, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले…. गावात वृक्ष रोपण करण्यात आले.
