Home Breaking News जोडमोहा येथे टिपर ची दुचाकीला भीषण धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी

जोडमोहा येथे टिपर ची दुचाकीला भीषण धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी

72

जोडमोहा येथे टिपर ची दुचाकीला भीषण धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी

शुक्रवार जोडमोहा बाजार असल्यामुळे तो दवाखान्यात आला असल्याचे सांगत आहे जोडमोहा वरुन कळंबरोड ला कामानिमित्त जात असताना राधास्वामी पॉईंट जवळ येथे दुचाकी क्रं. एम एच 29/बी.जी 5972 या दुचाकीने जात असताना समोरील टिपर भरधाव वेगाने येत असलेल्या टिपर क्रं एम एच 32 ए. जे. 0977 टिपर ने धडक दिली दुचाकी स्वार यांच्या डोक्याला मार लागून मेदू बाहेर आला जखमी रामराव चपत पिंपळकर वय 60 रा. घरोडा पोड ता. कळंब जि. यवतमाळ हा गंभीर जखमी ला तातडीने शासकीय रुग्णालय येथे हळविण्यात आले टिपर ड्रायवर यांनी दुचाकी स्वार याला उडवून जोडमोहा कळंब रोड ला गाडी लावून फरार झाला हि घटना दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे

Copyright ©