आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय बैठक
आदिवासी समाजामध्ये कोणतीही जमात समावेश करू नये यासाठी आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय बैठक २१ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक वाघापूर येथील बिरसा भवन येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात आली होती.
या सभेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी समाजातील तपस्वी योगाचार्य दशरथजी ताडाम होते. या सभे करता जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील अनेक आदिवासी बंधू भगिनी आलेले होते.
सर्वप्रथम आदिवासींमध्ये घुसखोरी करणाऱ्या आणि नव्याने आदिवासी होऊ पाहणाऱ्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत या जमातीला स्थान नाही असे सर्वानुमते ठरविण्यात आले. आधीच आदिवासी समाजामध्ये गैरआदिवासी नौक-या बळकावल्या आहे. आदिवासी समाज आता अन्याय सहन करणार नाही. अशा स्वरूपाच्या तीव्र भावना समाज बांधवांच्या होत्या. बंजारा समाजाच्या घुसखोरी निषेधार्थ महाराष्ट्र मोठे आंदोलन करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.
सरकार ने कोणत्याही जमातीला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी येत्या १० ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्याचे आयोजन करण्यात आले.
या सभेमध्ये सर्व समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे गठन करण्यात आले.
सर्वानुमते
आदिवासी बचाव कृती समितीचे अध्यक्ष म्हणून राजूभाऊ चांदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच इतर ही पदावर पदाधिकाऱ्यांची निवड या सभेमधूनच करण्यात आली. यावेळी राजूभाऊ चांदेकर यांनी आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील सर्व आदिवासी जमातीतील बांधवांनी सहभागी व्हावे अशी आव्हान त्यांनी केले. आपल्या आरक्षणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असून ती सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी ॲड प्रमोद घोडाम,राजु मडावी,सुरेश कन्नाके, भिमराव खारोडे,किरण कुमरे,मधुसूदन कोवे,संदीप पेंदोर,डॉ मधुकर मडावी,डॉ मोहन गेडाम, अरविंद केराम,राहुल सोयाम, होमदेव कन्नाके, रमेश भिसनकर,संतोष पारधी,शंकर मडावी,महेश कुमार सिडाम यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते डॉक्टर्स वकील शिक्षक साहित्यिक विचारवंत आदिवासी संशोधक सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक तसेच अनेक आदिवासी संघटनांचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कृती समिती कार्याध्यक्ष- सुवर्णा वरखडे, उपाध्यक्ष- गुलाबराव कुडमेथे, रमेश भिसनकर,संतोष पारधी, तुषार आत्राम,प्रा निनाद सुरपाम,संदीप पेंदोर,भिमराव खारोडे,मधुकर मडावी, दिपक करचाल सचिव-विनोद मडावी, कोषाध्यक्ष किशोर उईके सह कोषाध्यक्ष प्रा रविंद्र मेश्राम जिल्हा प्रवक्ते ॲड प्रमोद घोडाम, मधुसूदन कोवे, देवेंद्र आतराम जिल्हा प्रतिनिधी- दिलीप शेडमाके,नरेश गेडाम, अजय घोडाम,विलास कन्नाके,दिलीप कुडमेथे,अरविंद मडावी, दिपक करचाल,डाॅ.अरविद मडावी,नंदु कुडमेथे,राजु केराम,बालुभाऊ वेट्टी, दिलीप उईके,ऊत्तम आत्राम,अशोक गेडाम, संजय मडावी, गजानन पोयाम,प्रा. प्रफुल आडे,प्रशांत पवार,नरेश उईके,निशांत सिडाम, प्रफुल कोवे,राजेंद्र नागभिडकर, बाबाराव उईके, गजानन कोटनाके,शंकर कोटनाके, विजय गेडाम, बाबाराव कुळसंगे,विनोद खरुळकर, विजय पेंदाम,प्रा गजानन कोवे,अभिमन्यू धुर्वे,शरद उईके,नितेश तांभारे जिल्हा महिला प्रतिनिधी- माधुरी अंजीकर, कुंदाताई मडावी,मिनाक्षी वट्टी,विघा परचाके,मनिषा तिरणकार,संगिता पारधी,
मंदा गाडेकर,मंदा मडावी, वंदना गेडाम, कल्पना नागभिडकर,मोहीनी कुडमेथे,निकिता उईके,रेखा कन्नाके,योगिता मडावी,नलीनी आत्राम, शारदा उईके, सुवर्णा शेंडे
जिल्हा समन्वय
दिग्रस भिमराव खारोडे, प्रा.विजय चांदेकर, अनिल पेंदोर आर्णी -राहुल सोयाम,श्रीकांत चाफले, संजय वाघमारे, संजय वाघमारे, तुळशीदास मोरकर, नामदेव वाघमारे, पवन चाफले, अमोल बुचके राळेगाव महेश कोडापे,रामचंद्र मसराम,सुधाकर गेडाम,अरविंद केराम,दिनेश करपते,बबन सिडाम,विशाल तोडासे दिनेश करपते, रणजित परचाके, मधुकर गेडाम,घाटंजी -होमदेव कन्नाके, माणिकराव मेश्राम, प्रविण मडावी,आकाश आत्राम,महादेव टेकाम,अजय आत्राम, किसान किनाके, मारुती कन्नाके, कुंडलीक आत्राम, बापुजी कोवे, विकास नेताम, गजानन आडे, संजय मेश्राम, रमेश मेश्राम, बंडू तोडसाम, विनोद आडे,शरद सोयाम, उत्तम कोवे, भास्कर वेट्टी, प्रफुल पुरके, संदीप कोवे,अनिल गेडाम, संध्या मरापे पुसद सुनिल ढाले,पांडुरंग व्यवहारे, देवीदास डाखोरे, लक्ष्मण टारफे, राजेश ढगे नेर भाऊराव परतेकी,नरेश धुर्वे, कृष्णा मिराशे, महेश शेडमाके ,दिनेश कुमरे, दिनेश टेकाम, अमोल उईके,अक्षय कन्नाके महागाव परसराम डवरे उमरखेड -,देवा अंभोरे, उत्तम पांडे ,संतोष खूपसे, अरूण बुरकुले कळंब- संजिवनी कासार,अंकुश कासार, पंडित घोटेकर,निवरूत्ती सोयाम,निखिल गेडाम, मोरेश्वर कुरसंगे,शरद कोरवते, अनिल धुर्वे, गजानन तुमराम, पांढरकवडा-,कैलास मडावी,नितीन निमसटकर,पी.एल.कुमरे, पांडुरंग सोयाम,बंडु कुडमेथे,करण कुडमेथे, प्रकाश मसराम, सागर मसराम सागर शिडाम,
झरीजामणी शंकर गेडाम, रमेश आत्राम,अरुण येडमे, किशोर उईके,राहुल आत्राम, पांडुरंग पोयाम, अविनाश कुडमेथे,नामदेव कन्नाके, संतोष मसराम बाभुळगाव अंकूश सोयाम, नरेश तुमडाम, गणेश मडावी सचिन कुडमेथे, दारव्हा -. सहदेव पवार, परशुराम टेकाम महागाव . परसराम डवरे उमरखेड. देवा अंभोरे,उत्तम पांडे वणी,मारेगाव शैलेश आत्राम,काॅ.गित घोष, रामदास गेडाम,सुधाकर चांदेकर,उत्तम गेडाम,रमेश मडावी,पुष्पाताई आत्राम, रमेश कुडमेथे,माया पेंदोर, सुभाष आडे, रमेश कुडमेथे, तुळशीराम पेंदोर, पैकुजी आत्राम, रवी गेडाम, मंगेश उईके, अरुण टेकाम, अश्विनी आत्राम यवतमाळ – , प्रवीण मसराम,नंदू आडे, दिलीप शेडमाके, नरेंद्र किनाके,राहुल मसराम,राहुल कुमरे,मुकेश उईके,प्रदीप कुमरे, विनोद उईके,अरुण पोयाम, प्रमोद नाटकर,वासुदेव कुंभेकर ,धनराज वेट्टी, रोहन कुडमेथे, दिलीप शेडमाके जांब, राजु मडावी, कुंदन चुलपार, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा पुसनाके, अंकुश सोयाम,भारत गेडाम
सल्लागार समिती- तपस्वी दशरथजी ताडाम, नारायणराव मरसकोल्हे,बाबाराव मडावी, दशरथजी मडावी,सुरेश कन्नाके,प्रा.माधव सरकुंडे,एम के कोडापे,प्रल्हाद सिडाम, गुलाबराव मेश्राम,लक्ष्मण कुळसंगे, गुलाब घोडाम,विष्णु कुडमेथे,माधवराव वैघ,भाऊराव मरापे,डॉ.विनोद डवले, डॉ.चंद्रशेखर कुडमेथे,उत्तम मडावी, बि.टी.कन्नाके,प्रा.वसंतराव कन्नाके, दिलीप मसराम,बळवंतराव मडावी, सुरेश मोकाशे, नरेश पारधी, डॉ.मोहन गेडाम,यांची निवड करण्यात आली.
या सभेचे सूत्रसंचालन किशोर उईके सर आणि देवेंद्र आत्राम सर यांनी केले. असे प्रसिध्दी प्रमुख कृष्णा पुसनाके यांनी कळविले आहेत.
