Home यवतमाळ दिव्या मिलिंद ताम्हणे यांची आम आदमी पार्टी यवतमाळ च्या महिला तालुका अध्यक्ष...

दिव्या मिलिंद ताम्हणे यांची आम आदमी पार्टी यवतमाळ च्या महिला तालुका अध्यक्ष पदी निवड

81

दिव्या मिलिंद ताम्हणे यांची आम आदमी पार्टी यवतमाळ च्या महिला तालुका अध्यक्ष पदी निवड

आम आदमी पार्टी यवतमाळ ने नुकतेच झालेली आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वाबळावर लाढण्याचे जाहीर केले आहे व त्याच अनुषंगाने पार्टी संघटन ला मजबुत करण्याचे उद्धीष्टाने समाजातील राजकीय माध्यमातून परिवर्तन घडविण्यास इच्छुक नवीन कार्यकर्ते व पदाधिकार ना शामिल करण्याची मोहीम सुरु केली असून तालुक्यातील आपचे महिला संघटनाला मजबूत करण्याचे उद्धीष्टाने व महिलांचे मुद्दे प्रशासनाच्या दरबारी मांडण्याकरिता दिव्या मिलिंद ताम्हणे यांची यवतमाळ तालुका महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दिव्या ताम्हणे यांची निवड आप चे जिल्हा अध्यक्ष वसंतराव जी ढोके व यवतमाळ तालुका अध्यक्ष मोबीन शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Copyright ©