Home यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विद्यार्थ्याचा जीवघेणी प्रवास

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विद्यार्थ्याचा जीवघेणी प्रवास

92

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विद्यार्थ्याचा जीवघेणी प्रवास

यवतमाळ येथील श्री, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथै एम,बि बि एस व एम डी विद्यार्थिनी २ वर्षापासुन नरकयातना भोगत असुन पि जी होस्टल रोड ते बिल्डिंग नंबर ३/४ मूलीचे होस्टल व समोरील बिल्डिंग नंबर ११/१२ नं समोरील रस्ते खूपच खराब झाले असून गूडघाभर पाणयातुन रात्री बेरात्रि पाणीपाऊसातून वाट काढत रूग्णा्चे उपचारासाठी तातडीने म्हणजे अपघात विभागात रोज येणेजाणे करावे लागतात ,येथे मोठया प्रमाणात विषारी सरपटणारे प्राणी रस्त्यांवर फिरत असतात मुली दररोज सकाळ सन्ध्या काळी अपघात विभाग व वार्ड येथे इन्टरशीपसाठी जाणेयेणे करत असतात , परन्तु प्रशासन ऐवढे सुस्त झाले आहे की तक्रार देवुनसुध्या दखल घेत नाही , ज्या ठिकाणी निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या भिंतीवर वेली चढत असुन सांप वगैरे होस्टल च्या आत् येत आहे १० दिवसाअगोदर एका मुलिच्या निवास्थाना मध्ये भलामोठा साप निघाला होता हे विशेष, रस्ता दुरुस्ती बरोबरच झाडझुडुपे वाढलेले आहे,भविश्या मध्ये मोठी दूरघटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही याची त्वरीत दखल घेऊन येथील विद्यार्थ्याचे रक्षण करण्यात यावे अशी मागणी पालक वर्गा कडून करण्यात येत आहे.

Copyright ©