Home यवतमाळ मा: जि प उपाध्यक्ष श्याम भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्ह्यात...

मा: जि प उपाध्यक्ष श्याम भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम 

110

मा: जि प उपाध्यक्ष श्याम भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम

5 जुलै यवतमाळ तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे नेते जि प उपाध्यक्ष श्याम भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवसा च्या निमित्त आरोग्य शिबिर औषधी फळ बिस्कीट वाटप चार ही जिल्हा परिषद सर्कल मध्ये घेण्यात आले यामध्ये सावरगड, वडगाव पोलीस स्टेशन, बेलोरा, हिवरी, या चार ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सामाजिक उपक्रम अशाच प्रकारे जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख भारतीय जनता पार्टी यवतमाळ ग्रामीण पदाधिकारी मा: चिंतामण पायघन,तालुकाध्यक्ष *सचिन भेडेकर, दिनेश पवार, अश्विन राठोड, अतुल इंगळे, प्रशांत लाटकर, जीवन राठोड, निकेश घडबळे, सचिन देवकते, स्नेहल घोगरे, संतोष वाघाडे, सुभाष मडावी, बबनराव चेके, रवी तातू,थावरु चव्हाण, रवी चव्हाण, सचिन, पखाले, पंकज तिवारी, जयकुमार डाहारे, वसीम शेख, अलीम भाई, अनिल भिसे, किशोर सोन्नर, सतीश नागदिवे, दिलीप महापुरे, अमोल डपाळ, विकी माडोळे, यशवंत पवार, विलास चव्हाण, विजय सुतारकर, नरसिंग चव्हाण, योगेश राठोड, सचिन वीर दंडे, तेजस येरावार, नितीन उईके, अनिल वैद्य, पवन बांदुरकर, घनश्याम वरटी, विलास बाराहाते, विष्णू महाकुलकार, अनिल साखरकर, विभाष सिडाम, त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य उपस्थित होते

Copyright ©