Home यवतमाळ आजही काही माणसात माणूसकी आहे

आजही काही माणसात माणूसकी आहे

107

आजही काही माणसात माणूसकी आहे

आजच्या काळात म्हणजेच कलियुगात माणूसकी जिवंत असल्याचे उदाहरण पहायला मिळाले

पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीणचे दुय्यम अधिकारी प्रवीण मानकर यांच्या पत्नीची पर्स हरवली होती त्या पर्स मधे मोबाईल, चारशे रुपये दारव्हा रोडवर पडले हरवलेलीवत वस्तु सापडत नाही तर हि पर्स होती ती पुन्हा सापडेल म्हणून आशाच नव्हती आणि हरवलेली पर्स  सुभाष नगर येथील कामावर जाणारे  कामगार  यांना ती मिळाली त्यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे येऊन ती पर्स एपीआय प्रवीण मानकर यांच्या स्वाधीने केली.ज्या कामगारांना हि पर्स मिळाली त्यांचे एपीआय प्रवीण मानकर व पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वागत केले . व माणूसकी व इमानदारी आजही जिवंत असल्याचे उदाहरण पहायला मिळाले हे सर्व पाहून अनेकान मध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.

Copyright ©