जि प उच्च प्राथ शाळा, इचोरी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
आज दि 23 जून 2025 रोजी जि प उच्च प्राथ शाळा इचोरी केंद्र तिवसा येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात नवागतांचे नावीन्यपूर्ण स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठयपुस्तकं व गणवेश वाटप करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करीत आपापल्या वर्गात प्रवेश केला या वेळी शिक्षक म्हणून नाही तर मित्रत्व प्रमाणे विद्यार्थ्यांशी हित गूज म्हणून होत गुज करण्यात आली या कार्यक्रम यशवीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ व मुख्याध्यापक शिक्षकवृंद श्रीम. उज्ज्वला सिडाम (मुख्याध्यापक ),श्रीम. चंदा तागडे
वि. शि. श्रीम. अंजु राठोड, गणेश चौधरी, पंकज किनेकर स. शि. रामप्रसाद मोहिते (शा व्य स अध्यक्ष ) संतोष मोरे (उपाध्यक्ष ) प्रामुख्याने उपस्थित होते.
