यवतमाळच्या जय राजा ची रोलबॉल वर्ल्ड कप साठी इंडिया टिम मध्ये निवड
यवतमाळ – १७ वर्षा आतील रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी केनीया येथे दिनांक २२ ते २९ जून २०२५ दरम्यान होणाऱ्या रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आपल्या यवतमाळ जिल्हयातून व महाराष्ट्र राज्यातून एकटया जय राजाची मुलांच्या संघा मध्ये निवड झाली तसेच खेळाडूला संजय कोल्हे (राष्ट्रीय प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले . अभिनंदन रोलबॉल खेळाचे जनक राजु राभाडे ‘ प्रताप पगार ‘ चेतन भांडवलकर ‘ प्राचार्य रिना काळे ‘ उपप्राचार्य गंडेचा मॅडम ‘ प्रभाकर वडवेराव , काळे मॅडम व सर ‘ अमोल बोदडे ‘ सुशिल कोठारी ‘ सचिन भेडे ‘ जितु सातपुते ‘ जगदीश जांगीड ‘ क्रिडा प्रेमीनी व जिला क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व रोलबॉल संघटना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले .
