उभ्या बोलेरो ला दुचाकी स्वाराची धडक,दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू.
यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत मनदेव हिवरी च्या मधात खरद तलावा जवळ दि. 24/06/2025 रोजी 5 वाजताचा सुमारास दुचाकी एम एच 49 ए टी 9947 हि उभी असताना यवतमाळ कडून आर्णी कडे जात असताना बोलेरो पिकअप ला जबर धडक दिल्या दुचाकी क्र. एम एच 29 बी ए.2295 वरील नरेश मडावी मृतक अर्जुना येथील असल्याने त्याचे शव उत्तरीय तपासणी करीत वसंतराव नाईक विद्यालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले तर यवतमाळ ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहे मृतक नरेश मडावी हा अर्जुना येथील रहिवाशी असून त्याचे मागे पत्नी व एक मुलगा असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.



