गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
नंद गवळी समाज युवा मंच यांच्या वतीने दिनांक २१जून २०२५रोजी इयत्ता दहावी आणि बारावी विशेष प्राविण्य प्राप्त उत्तीर्ण विद्यार्थयाचा सत्कार समारंभ सोहळा उत्सव मंगल यवतमाळ येथे संपन्न झाला.
.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा बाबासाहेब गळहाट तर प्रमुख अतिथी मा आ .बाळासाहेब मांगुळकर होते. वसंतरावजी डोळे, संजय अर्बट, मोरेश्वर गळहाट,पंडितराव चावरे, गुणवंतराव डोळे, ओंकार चेके, सुधाकर राव डोळे, मीना कोरडे, डॉ.सौरभ डोळे, बाळासाहेब डोळे, यादवराव घोडे, तुकारामजी चेके, पंडितराव चावरे, गणपतराव डोळे, किसनराव डोळे, मनोहर चौकोन, रमेश झामरे विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देऊन प्रेरणा देण्यासाठी जिल्ह्यातील नामवंत गवळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे .करीता यवतमाळ
जिल्ह्यातील समस्त विद्यार्थी आणि पालक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम चावरे तर प्रास्ताविक संजय काळे यांनी केले.विद्यार्थ्यांना श्रीकांत काळे,सुरज चावरे, राजेंद्र झामरे,
आयोजक प्रथमेश श्रावण घाटोळअनिल भाऊ चावरे. ,अमोल घसाड ,मोहन चावरे,पवन पाने, विकास घाटोळ विशाल चेके, राजेंद्र झामरे, , ,आकाश येवले,, चंद्रपाल कालोकार, सुभाष काकडे, मंगेश अरबट, किशोर कालोकार, सूरज चावरे, अमित डोळे, संजय कालोकार , दीपक कालोकार, चंद्रशेखर काळे, निखिल येवले, संतोष झामरे, , अरुण झामरे, पुरुषोत्तम कोरडे, यांनी परिश्रम घेतले..
