किन्ही येथे यश विनोद जामकर यांचा नागरी सत्कार
किनी येथे यश विनोदराव जामकर यांचा नागरिक सत्कार करण्यात आला यश याची अमरनाथ येथे कर्तव्यावर रुजू होत असल्याने त्यांचे आर्मी बेळगाव येथे प्रशिक्षण झाले अनेक कठीण परिसरातून यश संपादन केले आणि त्याला अमरनाथ येथे कर्तव्यावर जाण्याचे आदेश देण्यात आले अमरनाथ येथे मिळाली कर्तव्या जाणार असून किन्ही येथील ग्रामस्थांना हा आनंद गगनात मावेनासा झाला त्याचा सर्वांना अभिमान असल्याने त्याबद्दल कृत्यज्ञता व्यक्त करण्या करिता त्यांचा ग्रामस्थान तर्फे शाल श्रीफळ देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास जीवनभाऊ राठोड ,ओंकार भाऊ गोहाडे विजय राठोड अरुण देवकर श्रीकृष्ण माघाडे विनोद जामकर राजीव जामकर प्रवीण जाधव आकाश डुकरे शामराव पारधी हरिभाऊ फूपरे प्रमोद कारमोरे सुधाकर आंबीलकर लकी जामकर अनिल जाधव , गुरुदेव देवकर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
