दहावी बारावी उत्तीर्ण नंद गवळी समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार
नंद गवळी समाज युवा मंचच्या वतीने मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा समस्त नंद गवळी समाज युवा मंच यांच्या वतीने दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता इयत्ता दहावी आणि बारावी विशेष प्राविण्य प्राप्त उत्तीर्ण विद्यार्थयाचा सत्कार समारंभ सोहळा उत्सव मंगल कार्यालय कार्यालय जाजू चौक यवतमाळ येथे आयोजित करण्यात येत आहे.सदर कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देऊन प्रेरणा देण्यासाठी .हंसराजजी अहिर मा.केंद्रीय ग्रुह राज्य मंत्री भारत सरकार तथा अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. तसेच जिल्ह्यातील नामवंत गवळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.करीता यवतमाळ
जिल्ह्यातील समस्त विद्यार्थी आणि पालक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून विद्यार्थ्यांचे कौतुक करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
आयोजक प्रथमेश श्रावण घाटोळअनिल भाऊ चावरे.ओंकार भाऊ चेके ,अमोल घसाड ,मोहन चावरे,पवन पाने, विकास घाटोळ विशाल चेके, राजेंद्र झामरे, गौरव पाने, आकाश येवले, अविनाश चावरे, सुभाष कालोकार, सुभाष काकडे, मंगेश अरबट, किशोर कालोकार, सूरज चावरे, अमित डोळे, अर्जुन चावरे, संजय कालोकार यांनी केले आहे तर या कार्यक्रमास समस्त नंद गवळी बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजन समिती यांनी केले आहे.
