Home यवतमाळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचेशी सकारात्मक चर्चा 

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचेशी सकारात्मक चर्चा 

69

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचेशी सकारात्मक चर्चा 

मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.एन. व्ही.नव्हाकर  यवतमाळ यांचा,नव्यानेच गठित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी विशेष भेट घेऊन सत्कार केला तर संघटनेच्या अडीअडचणी कोणकोणत्या निर्माण झालेल्या आहे,उणिवा कोणत्या आहे या बद्दल सविस्तर चर्चा करून निदर्शनास आणून दिल्या

या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटीची परवानगी देण्यात आल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला

सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे अभिवादन करण्यात आले.

तसेच संघटनेच्या कार्यकारिणी व गट ‘ड’ कर्मचारी यांच्या शारीरिक आणी मानसिक दड़पना बद्दल सखोल रित्या चर्चा व मार्गदर्शन आणि आगामी काळात रिक्त होणारी पदे आणी पद्दोन्नती या बाबी बद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली. या वेळी संघटनेच्या अध्यक्षा कुं. एम एम जैस्वाल यांच्या अध्यक्षते खाली उपाध्यक्ष दिनेश कामडी,सचिव दत्ता जाधव,प्रवीण राऊत, कु.दीपाली जाधव,भावेश गावंडे, दृश्यात गारपगारी,प्रदीप राऊत हे उपस्थित होते.

Copyright ©