प्रतिनिधी महिंद्र नाडे
यवतमाळ च्या मध्यवस्तीत तरुणाची हत्या
यवतमाळ च्या मध्यवस्तीत तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना सायंकाळी 4.55 दरम्यान महादेव मंदिरा च्या मागे चांदणी चौक मार्गांवर घडली मृतक मनिष शेंद्रे वय 27 राहणार अंबिका नगर पाटीपुरा शस्त्रनि हत्या केल्याची घटना महादेव मंदिरच्या पाठी मागे घडली
कळब चौक परिसरामध्ये गेल्या काही महिन्या पूर्वी एका मुलीस दुचाकीवर बसून नेल्याने वाद झाला होता होता त्या वेळी रिवाल्वर मधून गोळ्या झाडून एका युवकाची हत्या करण्यात आली होती याच प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय पोलिस व्यक्त करीत आहे यातील मृतक मनीष शेंद्रे राहणार रमाईपुरा पाठिपुरा येथील असल्याचे सांगण्यात येत होते दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलीस विभागाने तीन पथक तात्काळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी रवाना केले आहे याप्रकरणी विशेष पोलीस तपास करीत आहे



