Home यवतमाळ राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेसाठी स्कुल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या ( १४ ‘ १७...

राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेसाठी स्कुल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या ( १४ ‘ १७ मुले व मुली व १९ मुलीच्या संघाची निवड 

49

राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेसाठी स्कुल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या ( १४ ‘ १७ मुले व मुली व १९ मुलीच्या संघाची निवड 

स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ च्या 17 वर्षा आतील मुलांचा व मुलीच्या संघाने व १४ वर्ष मुला व मुलीच्या संघाची व १९ वर्ष मुलीच्या संघाची राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेत निवड झाली असुन १४ व १७ वर्ष मुले – स्वराज कोल्हे .अर्जुन गावडे . श्रीयान फुटाने ‘ अनिमेश तेलगोटे ‘ चैतन्य होले ‘ रुद्र गुजर ‘ स्वस्तिक मंलोडे ‘ विग्नेश काळे ‘ पारस गोडे ‘ रुहांश आडे कार्तिक मेश्राम . सोहम ढोक (गोलकिपर )

१७ मुले -‘आयुष जैयस्वाल . खिझर शेख , विरेश जमुना , . पियुष वानखडे , शिवम चकोलेवार , जय राजा ‘ पार्थ गुजर ‘ अर्नव बालोदे ‘ सोहम कोवे ‘ कार्तिक लांजेवार ‘ जित यादव , समर्थ शर्मा

१४व १७ मुलीचा संघ – गौरी जाधव ‘ . कनक गुल्हाने , प्रित कोठेकर ‘ आर्यालक्ष्मी दोरगे , दिव्यानी दुधाट ‘ सुहानी भोयर ‘ अवनी वाढई ‘ अनुष्का सिरसाट ‘ नंदिनी खडतडे ‘ रेणु निचमेटला ‘ रिशिता मेटे ‘ आरोही उपरे ‘ राशी ढोणे , अरेना अफसर ‘ अन्यन्या मेहरे , आराध्या मेहरे , प्राप्ती भोयर ‘ गाथा ठाकरे , रुतुजा राठोड , सिजा खान ‘ अवंती काळे ‘ अनुष्का हांडे ‘ राजस्मिता खडतडे ‘ सिद्धी मुनोत , पंकजा मुंदे

वरील सर्व खेळाडूची दि. ६ ते ८ फेब्रु. 2025 जिल्हा क्रीडा संकुल ‘ यवतमाळ येथे होणात्या शालेय राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड झाली . विधार्थ्यी आपल्या यशाचे श्रेय राष्ट्रीय प्रशिक्षक संजय कोल्हे ( क्रीडा विभाग प्रमुख ) . पंकज शेलोटकर ‘ अभिजित पवार . महेश गहूकार ‘ रोशना घुरडे . हर्षा इंगळे . सुमित किर्दक ‘ अमितेश बोदडे यांचे मार्गदर्शन लाभले .

यांचे अभिनंदन प्राचार्य रिना काळे. ‘ उपप्राचार्य गंडेचा ‘ प्रशासकीय अधिकारी – ठाकरे ‘ जिल्हा क्रीडा अधिकारी – घनश्याम राठोड .चैताली राऊत , मनिष डोलसकर , अभय ढोबे ‘ सचिन हरणे ‘ सचिन भेंडे , जितु सातपुते यांनी अभिनंदन केले

Copyright ©