Home यवतमाळ सुपर अबेकस स्पर्धेत सहा विद्यार्थी सन्मानित

सुपर अबेकस स्पर्धेत सहा विद्यार्थी सन्मानित

75

सुपर अबेकस स्पर्धेत सहा विद्यार्थी सन्मानित

यवतमाळ मधील रविवार दी. १९ जानेवारी २०२५ ला छत्रपती संभाजी नगर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली या वेळी सुपर अबेकस चे संचालक मनीष महाजन आणी विदर्भ विभाग प्रमुख राजेश परदेशी यांनी आयोजित केलेल्या सुपर अबेकस ची नेशनल विंनर चेम्पीयनशीप 2025 ची कॉम्पिटीशन घेण्यात आली. या कॉम्पिटीशन मध्ये प्रमुख अतिथी सौ. अंजली धानोरकर (उपजिल्हाधिकारी) आणी सुनीलजी देसरडा (प्रख्यात उद्योजक व समाजसेवक) हे उपस्थित होते. यवतमाळ येथील गजानन सुपर अबेकस ऐकेडमी आनंद नगर उमरसरा यवतमाळ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेउन आपले स्थान अर्जित केले आहे. विद्यार्थ्यानी या स्पर्तिस्पर्धे मध्ये पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले गजानन सुपर अबेकस एकेडमी आनंद नगर उमरसरा यवतमाळ च्या संचालक सौ. सुनीता अभिजीत शिरभाते प्रमुख अतिथी सौ. अंजली धानोरकर (उपजिल्हाधिकारी) यांच्या हस्ते उत्कृष्ट पारितोषिक देऊन सम्मानित करण्यात आले. पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे १) सोहम अमोल शिरभाते २) पूर्वी सुभाष काकडे ३) क्रिष्णा प्रमोद इंगळे 4) मंथन प्रमोद इंगळे ५) श्लोक मंगेश इंगळे ६) इशान अजय चव्हाण ७) शिवन्या विजय राठोड. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनन्दन.

Copyright ©