बेपत्ता तरुणाचा पोलीस शोध घेतील का?
हिवरी येथील तरुण अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र शोध. घेऊन ही शोध लागत नसल्याने अखेर यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून हा तरुण किशोर सुरेश मंडलवार वय ३० वर्ष मागील आठदिवसा पासून अचानक बेपत्ता झाला असल्याने आई इंदू सुरेश मंडलवार वय ५५ वर्ष हिने तक्रार दाखल केली असून माझ्या मुलास शोधून द्यावं अशी मागणी पोलिसानं कडे केली आहे पत्नी हि भावा कडे राहण्या करिता गेली असल्याने हा विरह त्याला सहन होत नव्हता कदाचित हा सासरी गेला आणि त्याचा कुठे घात पात तर झाला नाही असा सवाल करण्यात येत आहे याची पोलीसांनी गांभीर्याने दखल घेण्याची मागणी इंदुबाई मंडलवार हिने केली आहे…
