Home यवतमाळ अठरा दिवसापासून प्रेरणावासी पाण्याच्या प्रतिक्षेत 

अठरा दिवसापासून प्रेरणावासी पाण्याच्या प्रतिक्षेत 

78

अठरा दिवसापासून प्रेरणावासी पाण्याच्या प्रतिक्षेत

यवतमाळ येथीलयेथील प्रेरणा नगर सहस्त्रबुद्ध लेआउट राजेंद्र नगर जवळ येथे मागील 18 दिवसांपासून वॉटर सप्लाय बंद पडली आहे त्या मुळे या परिसरात पाणीच नसल्याने येथील रहिवाशांचे पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे 18 दिवसापासून नळालां पाणीच आलेले नाही या परिसरात रस्त्याचे काम चालू आहे या कामांमध्ये येथे पाईपलाईन फुटली आणि नगरपरिषद पाईपलाईन दुरुस्ती करण्यास नकार देत आहे अनेक पत्र दिले वेळोवेळी पाणी पुरवाठयाची मागणी केली मात्र या कडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने या परिसरात पाण्यासाठी हाहंकार होत आहे येथील रस्ता बनविणाऱ्या ठेकेदाराची मनमानी पद्धतीने सामान्य जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे याची नगरपरिषदेने त्वरित दखल न घेतल्यास नगरपरिषद येथे पाण्याकरिता पाणी मिळे पर्यंत ठीया आंदोलन करण्याचा इशारा प्रेरणा नगर सहस्त्रबुद्ध लेआउट राजेंद्र नगर ग्रामस्थानी दिला आहे.

Copyright ©