Home यवतमाळ सुप्रसिद्ध वेसंनमुक्ती सम्राट खोडे महाराज सह परिवार सुखरूप घराकडे रवाना

सुप्रसिद्ध वेसंनमुक्ती सम्राट खोडे महाराज सह परिवार सुखरूप घराकडे रवाना

12

सुप्रसिद्ध वेसंनमुक्ती सम्राट खोडे महाराज सह परिवार सुखरूप घराकडे रवाना

यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर भांब (राजा)येथील उड्डाण पुलावर कार पलटी झाल्याने अपघात झाला,
प पू.मधुकरजी खोडे महाराज यांची कार क्र. एम एच 29, वाय 1555 या वाहनांनी यवतमाळ कडून आर्णी कडे जात असताना कार डिवायडरला धडकल्याने गाडी पलटी झाली या मध्ये वेसंनमुक्ती सम्राट प पू.मधुकरजी खोडे महाराज यांच्या सह त्यांची पत्नी बेबी ताई मधुकरजी खोडे,ओम मधुकरजी खोडे,संजीवनी ओम खोडे, व नातवंड असा परिवार रामेस्वरम येथून गावा कडे या कार मध्ये प्रवास करीत असताना हा अपघात घडून आला,मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही रुग्णालया मधून सर्व
परिवार घरी रवाना झाले खोडे महाराज यांचेशी संपर्क साधला असता कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले.
या मध्ये त्यांच्या पत्नीला थोडी कंबरेला दुखापत झाली असून सर्वाँना घरी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Copyright ©