सुप्रसिद्ध वेसंनमुक्ती सम्राट खोडे महाराज यांच्या वाहनाला अपघात,
यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर भांब (राजा)येथील उड्डाण पुलावर कार पलटी झाल्याने अपघात झाला,
प पू.मधुकरजी खोडे महाराज यांची कार क्र. एम एच 29,y 1555 या वाहनांनी यवतमाळ कडून आर्णी कडे जात असताना कार डिवायडरला धडकल्याने गाडी पलटी झाली या मध्ये वेसंनमुक्ती सम्राट प पू.मधुकरजी खोडे महाराज यांच्या सह त्यांची पत्नी बेबी ताई मधुकरजी खोडे,ओम मधुकरजी खोडे,संजीवनी ओम खोडे, व नातवंड असा परिवार रामेस्वरम येथून गावा कडे या कार मध्ये प्रवास करीत असताना हा अपघात घडून आला,या मध्ये त्यांच्या पत्नीला कंबरेला दुखापत झाली असून सर्वाँना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे रुपेश डाके यांनी रुगणावाहिकेनी रुग्णालयात दाखल केले घटना स्थळी जावून रुपेश डाके व भूषण धांदे, यांनी अपघात ग्रस्थाना मदत केली



