Home यवतमाळ संकल्प भोजन सेवेच्या अन्नछत्रालयास अधिकारी व पदाधिकारी याची सदीछ्या

संकल्प भोजन सेवेच्या अन्नछत्रालयास अधिकारी व पदाधिकारी याची सदीछ्या

13

संकल्प भोजन सेवेच्या अन्नछत्रालयास अधिकारी व पदाधिकारी याची सदीछ्या

यवतमाळ
पोलीस भरती प्रक्रियेच्या निमित्ताने यवतमाळ शहरातील संकल्प फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शिव भावे जीव सेवा, संकल्प भोजन सेवा च्या निमित्ताने शहरातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी ह्या भोजन सेवेच्या महायज्ञाला सदिच्छा भेट देत आहे,दररोज सकाळी 10 वाजता पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही भोजन सेवा सुरु असून 1100 युवा उमेदवार व 350 पोलीस कर्मचारी ह्या भोजन सेवेचा लाभ घेत आहे, अतिशय स्वादिष्ट भोजन ह्या युवकांना मिळत असल्यामुळे संपूर्ण राज्याच्या अनेक भागातून आलेला विद्यार्थी ह्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करीत आहे, कुठल्याच जिल्ह्यात ही निवसाची व भोजनाची सोय नसून फक्त यवतमाळ शहरात हे दृश्य बघावंयास मिळत असल्याचेही ते सांगतात, संपूर्ण यवतमाळकरांच्या सहकार्याने हा भोजन सेवेचा महायज्ञ पार पडतो आहे, त्या करिता रोज यवतमाळकर आपली सदिच्छा भेट ह्या अन्नछत्रालयास देत आहे, त्यात प्रामुख्याने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, उप जिल्हा पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, सैराट ब्याडमिंटन ग्रुप चे, भूमेश दमाये, संतोष राठोड, सचिन बिदरकर, नितीन सहारे, डॉ चेतन दरणे, डॉ अश्विनी दरणे,बाळासाहेब मांगूळकर, प्रल्हादराव दुधे,माहेश्वरी मंडळाचे ओम राठी, लक्ष्मीकांत गांधी, विजय लाहोटी, शैलेश शिकची, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या सविता ताई चंद्रे,दत्त मंदिर संस्थान चे अध्यक्ष अविनाश ओमनवार, सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला उपगनलावार, महेश समाज समितीचे, चंद्रकांत बागडी, श्यामसुंदर काबरा, प्रकाश मुंधडा, अशोक मालपाणी, प्रयास च्या महिला प्रमुख, प्राचीताई बनगिनवार, पाटबंधारे कर्मचारी पत संस्थेचे, गिरीश दाभाडकर, सुनील बुरांडे,रोटरी क्लब चे सदस्य, सतीश बनगिनवार,प्रा माणिकताई मेहरे,वणी पोलीस विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी, संजय पूज्जलवार, लॉयन्स क्लब चे अध्यक्ष, मनोज अग्रवाल, शरद निमोदीया, विजय कोरिया, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजयजी मुंधडा, तहसीलदार कुणाल झाल्टे, आकाशवाणी च्या दहिकर ,कृषी साहित्य विक्री प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष, विनय संगइ, डॉ सचिन पदमावार, डॉ पूजा पद्मावार, कृषी मार्गदर्शक प्रदीप बापू देशमुख, लॉयन्स क्लब च्या पुष्पादेवी पालडीवाल, हुकमीचंद पालडिवाल, सत्य साई बाबा ट्रस्ट चे डॉ. प्रकाश नंदूरकर, शालेय कर्मचारी पतसंस्था चे नीरज डफडे, विनोद सांगितराव, दाते कॉलेज च्या प्राचार्य कल्पना देशमुख, नुटा संघटनेचे देशमुख , पांढरकवडा विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील इत्यादीनी सदिच्छा भेट दिली

Copyright ©