Home यवतमाळ सेवादास नगर येथील लाल गणेश मंडलाळा ला श्री रत्नदीप पवार यांची भेट

सेवादास नगर येथील लाल गणेश मंडलाळा ला श्री रत्नदीप पवार यांची भेट

11

प्रतिनिधी अन्सार खान लाडखेड 9422192691

सेवादास नगर येथील लाल गणेश मंडलाळा ला श्री रत्नदीप पवार यांची भेट

पांढुर्णा आदर्श येथील सरपंच श्री.रत्नदीप यादवराव पवार यांनी आपल्या मित्र परिवारा सोबत उचेगांव येथील सेवादास नगर मधील लाल गणेश मंडळा ला भेट देऊन दर्शन घेतले मंडळा च्या सदस्सयांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले रत्नदीप पवार यांनी उपस्थितांना शिक्षण आरोग्य स्वछता वूक्ष लागवड महिला व बालकल्याण याच्या वर भर देऊन सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजा चा व गांवा चा विकास करण्या चे आहवान केले या वेळेस नितीन जाधव, बाळासाहेब आडे,रोहित राठोड करण राठोड सोबत होते
तसेच गावातील शिक्षित व तरुण तडफदार युवा श्री.आनंद राठोड, लालसिंग राठोड,दिपक राठोड,दिलीप चव्हाण,चंदन जाधव,हरीश चव्हाण,विशाल चव्हाण,रेवसिंग जाधव, निलेश जाधव आदि उपस्थित होते

Copyright ©