Home यवतमाळ श्रद्धा नगर ते मुलकी परिसर च्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

श्रद्धा नगर ते मुलकी परिसर च्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

13

श्रद्धा नगर ते मुलकी परिसर च्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

दिनेश गोगरकर यांच्या प्रयत्नांना यश

यवतमाळ : दिनांक 6 सप्टेंबर. यवतमाळ येथील वडगाव रोड परिसरातील श्रद्धा नगर ते मुलकी या परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाल्याची बाब माजी नगरसेवक दिनेश गोगरकर यांच्या लक्षात येतात दिनेश गोगरकर व माजी नगरसेविका रजनीताई जीवन देवकते यांनी नगर परिषद च्या विशेष निधी मधून डॉक्टर बुधलानी ते राजकुमार जयस्वाल यांचे घरापर्यंतचा रस्ता किंमत अंदाजे 50 लक्ष रुपये मंजूर करून घेतले व सदर काम तात्काळ सुरू करण्याबाबत नगरपालिकेच्या प्रशासिका तथा मुख्य मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांना विनंती करून सदर काम आज दिनांक 6 सप्टेंबर पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली व त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांचे शुभ असते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, यावेळी माझी नगरसेवक दिनेश गोगरकर, रजनीताई जीवन देवकते, डॉक्टर बुधलानी, राजकुमार जयस्वाल, संजय नास्पेलवार, अमोल शिरभाते, दिनगुले, पंजाबराव गावंडे, गुणवंत शिंगणे, रमेशराव गावंडे, कोतकर साहेब, प्रवीण जैस्वाल, चंद्रकांत महाजन,  अगस्ती, दिपकराव शहाळे, डॉक्टर भोयर, प्रकाश जयस्वाल, निमकर साहेब, अतुल गावंडे, विनोद मते,  चिंतावार,  शर्माजी,  श्रीपत गाडी,  इंगोले, राऊत, कुणाल देवकते, सागर धर्माधिकारी,  मुरकुटे, वधुळकर, श्रीनिवास, संदीप वाघमारे, डॉ बुढलानी, विशाल खुळे,  मानकर,  देशपांडे,  गावंडे,  धामोरीकर,  टेंभेकर,  पांगारकर, श्री केणे, श्री दलाल, गोपाल राठोड,  मोघे, रवी,  अंबुळकर,  देवघर,  दुर्षेट्टीवार, डॉ बाचिफले यांचे सह अनेक परिसरातील नागरिक उपस्थित होते

Copyright ©