Home यवतमाळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भव्य तिरंगा मोटारसायल रॅली 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भव्य तिरंगा मोटारसायल रॅली 

12

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भव्य तिरंगा मोटारसायल रॅली 

आज भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ विधानसभेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित भव्य तिरंगा बाईक चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आ. मदन भाऊ येरावार आमदार यवतमाळ विधानसभा व माननीय नितीनभाऊ भुतडा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा यांच्या उपस्थितीत रॅली ची सुरुवात झाली,या रॅलीमध्ये शहराध्यक्ष प्रशांत भाऊ यादव पाटील जिल्हा महामंत्री राजूभाऊ पडगिलवार भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ धुरट महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष मायाताई शेरे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ समंदुरकर भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष जयदीप भाऊ सानप आध्यात्मिक आघाडीचे शंतनु भाऊ शेटे उपस्थित होते या भव्यरलीचे आयोजक भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व विधानसभा प्रमुख शुभम सरकाळे व आयोजन समितीमध्ये जिल्हा महामंत्री रोहित राठोड जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक श्रीवास योगेश चव्हाण, हर्षल मेकरतवार, सुरज जैन, सुरज विश्वकर्मा, राहुल मेहत्रे योगेश पाटील, सचिन नागरगोजे, अश्विन बोपचे, शुभम चोरमले, यश चव्हाण युवा मोर्चा सोशल मीडियाचे उमेश राठोड विशाल राठोड सुमित झाडे भाविन पतिरा सचिन भाऊ व्यास चंद्रशेखरजी ब्राह्मणे मोठ्या प्रमाणात भाजपाचे पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग नोंदवत अमृत महोत्सवाचा जल्लोष साजरा केला.

Copyright ©