ग्रामीण कारागीर सहकारी संस्थेची निवडणूक अविरोध
यवतमाळ “महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संलग्न यवतमाळ खंडऔघोगीक बहुउद्देशिय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था म.यवतमाळ र.न.३४० या संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२ ते २०२७ या कालावधीत करीत निवडणूक अविरोध करण्यात आली आहे
या मध्ये ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना कारागीरांना संस्थे मार्फत रोजगार उपलब्ध करून देन्या साठी हि संस्था कार्य करते नुकत्याच झालेल्या अविरोध निवडणुकी मध्ये संचालक म्हणून अध्यक्षपदी , संजय. गोविंदराव कांबळे, उपाध्यक्ष पदी किशोर रामकृष्ण लंबे, यांची निवड करण्यात आली या सभेला संचालक ,सूमेद उके,,बळीराम विर, फैय्याज अली, रविकांत मानकर,, गजानन गोडेकर,, गजानन कांनदे उपस्थित होते निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी एक.के. नाईक तर सहाय्यक म्हणून ,खरतडे तसेच ,भुषण दहिकर यांनी काम पाहिले यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते
