घाटंजी प्रतिनिधि अमोल नडपेवार
आमदार डॉ संदीपभाऊ धुर्वे यांच्या हस्ते गीरजाबाई शेडमाके यांच्य परिवाराला चार लाखाचे चेक दिले
घाटंजी शेतात कम करित अस्ताना अचानक विज पढुन महिला शेत करी चा मुत्यु तालुक्यातील किन्ही वन येथे शेतात काम करीत असताना विज पडून चिंचोली येथिल गीरजाबाई गंगाधर शेडमाके यांचा मृत्यू झाला व अन्य सहा लोक जखमी झाले होते.
शासनाकडून नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या गीरजाबाई गंगाधर शेडमाके यांच्या कुटूंबीयांना 4 लाख आर्थिक मदतीचा धनादेश आज दि 8,8,22 रोजी आर्णि विधानसभेचे आमदार डॉ संदीपभाऊ धुर्वे यांच्या हस्ते देण्यात आला उपस्थित तहसीलदार पुजा माटोडे, नायब तहसीलदार माला गेडाम, मंडळ अधिकारी अनिल येरकर, तलाठी प्रेमिला सिडाम तसेच ग्रामस्त उपस्थित होते.
