Home यवतमाळ सुवर्ण महोत्सवी वृक्ष लागवड

सुवर्ण महोत्सवी वृक्ष लागवड

30

सुवर्ण महोत्सवी वृक्ष लागवड

किन्ही येथे सुवर्ण महोत्सवी ग्रामपंचायत अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या वेळी
अमोल येडगे, जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत
श्रीकृष्ण पांचाळ- मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. यवतमाळ
पंकज भोयर- उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यवतमाळ,केशव गड्डापोळ- गरविकास अधिकारी, पं. स. यवतमाळ
अरुण भोयर- विस्तार अधिकारी, पं. स. यवतमाळ
अनिल जगताप- विस्तार अधिकारी पं. स. यवतमाळ
अक्षय डाखोरे- वैद्यकिय अधिकारी बेलोरा. प्रा.आ.
उपलेंचवार – कृषी अधिकारी, पं. स. यवतमाळ,
ज्ञानेश्वर गोहाडे – सरपंच ग्रा. पं. किन्ही.प्रमोद नाटकर, उपसरपंच, व सर्व ग्रा. पं. सदय्यगण सुनील मरगडे,पोलिस पाटील ,
संजय गायधने, श्रीकृष्ण माघाडे, अरुण देवकर
उपस्थित, शिक्षवृंद, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, उन्नती महिला गट, ग्रा. पं. कर्मचारी, संगणक चालक, रोजगार सेवक व गरामवाशी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©