साडे सहा फुट अगरास. एम एच २९ हेल्पिंग ह्यंड यांनी दिले जीवदान
यवतमाळ तालुक्या अंतर्गत हिवरी येथे दामोधर ससंनकर यांच्या शेतात आढळुन आला याची माहिती एम एच २९ हेल्पिंग ह्यंड यांना देताच हि चमू तातडीनं घटना स्थळावर येऊन या अजगरास पकडण्यात आले व वन विभागाच्या समक्ष जंगला सोडण्यात आले या वेळी वन चौकीदार विजय धांदे सह सर्प मित्र एम एच २९ हेल्पिंग ह्यंड या स्वस्थेचे
अनिकेत पंडित,भूषण ढोके,दीपक मिरासे,जीवन तडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
