Home यवतमाळ दशनाम गोसावी समाज भवन याचे लोकार्पण

दशनाम गोसावी समाज भवन याचे लोकार्पण

30

दशनाम गोसावी समाज भवन याचे लोकार्पण

यवतमाळ येथील दशनाम समाज भवणाचे आ.मदनभाऊ येरावार यांचे हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला
दिनांक 7 ऑगस्ट 2022 ला दशणाम गोसावी समाजाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात दशनांम समाज भवनाची भव्य निर्मिती करण्यात आली माजी.पालक मंत्री तथा आमदार मदनभाऊ येरावार यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्यामभाऊ जयस्वाल,यांच्या प्रमुख उपस्थितीत डाॅ.अशोक गिरी संतोष गिरी, गोसावी समाजाचे अध्यक्ष संदिप गिरी, सचिव दिलीप वा. पुरी,पवन बण,प्रफुल पुरी,नितीन गिरी,सुनील,पुरी,गजानन भारती,योगेश गिरी,प्रकाश भारती,व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©