Home यवतमाळ दिग्रस नगर परिषदच्या पाणी पुरवठा विभागाला महिलांनी ठोकले कुलूप

दिग्रस नगर परिषदच्या पाणी पुरवठा विभागाला महिलांनी ठोकले कुलूप

24

दिग्रस नगर परिषदच्या पाणी पुरवठा विभागाला महिलांनी ठोकले कुलूप

इतर विभागातील कर्मचारी निवांत तर अधिकारी दिसले चूप

पाणीपुरवठा अभियंता झाले होते लुप्त,
पाणी पुरवठा कार्यालयाला कुलूप ठोकणारी महिला दिसली लई तप्त

पाण्यासाठी व्याकुळ असलेली जनता कधी होईल तृप्त,
विजेचा बहाणा करून अधिकारी झाले कार्यमुक्त

नगर परिषदच्या हलगर्जीपणामुळें जनता झाली त्रस्त,
कार्यालयात अधिकारी उपस्थित राहतच नाहीत घाला कीतीही गस्त

कमिशन खोरीचा मलिदा खाण्यात अधिकारी आहेत म्हणते मस्त,
प्रश्न मांडावा नगरसेवकांनी पण ते असतील का प्रचारात व्यस्त?

जागरूक झाल्या महिला अन वाढले त्यांचे प्रस्थ,
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पवार आहेत तटस्थ

Copyright ©