Home यवतमाळ ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने ७० लक्षाच्या वर कर्ज वाटप

ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने ७० लक्षाच्या वर कर्ज वाटप

27

ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने ७० लक्षाच्या वर कर्ज वाटप

येथील ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्था र.न.६०९च्या वतीने ९ मे.२०२२ रोजी २१,२२ वर्षात ७० लक्ष ६२ हजार १०० रुपयाचे वर कर्ज वाटप करण्यात आले यात दोनशे पन्नास सदस्या पैकी ९१ लाभार्थ्यांनी येथील कर्जाचा लाभ घेतला या वेळी स्वस्थेच अध्यक्ष रमेश भिसनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्यांक व्यवस्थापक आर.आर.राउत, इनिस्पेक्टर एस. डी.वानखेडे,सचिव . बी. एम. बोरकर,स्वस्थेचे कर्मच्यारी मनोहर बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जाचे वाटप करण्यात आले.यात नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना येथील कर्ज पुरवठा करण्यात आला.

Copyright ©