Home यवतमाळ जागतिक मातृदिन माऊली वृद्धाश्रमात साजरा

जागतिक मातृदिन माऊली वृद्धाश्रमात साजरा

30

जागतिक मातृदिन माऊली वृद्धाश्रमात साजरा

यवतमाळ- जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धोत्रा या गावी असलेल्या माऊली वृद्धाश्रमात जागतिक मातृदिनी वृद्धांना भोजन सेवा देऊन व वृद्ध मातापित्यां भेटून साजरा करण्यात आला,
जागतिक मातृदिनाचे अवचित साधून तसेच प्रवीण शेळके यांच्या पाच वर्षाच्या मानव नावाच्या मुलाचा वाढदिवसा निमित्त राळेगाव तालुक्यातील धोत्रा ह्या गावी असलेल्या माऊली वृद्धाश्रमातील वृद्ध माता पिताना भोजन सेवा देऊन व वृद्ध मातापित्यांच्या भेटीगाठी घेऊन समाजा पुढे चांगले संदेश देण्याचा एक चांगला आदर्श ठेवण्यात आला, ह्याचं प्रकारे कार्य करून थोडावेळ का होईना वृद्धाश्रमातील वृद्धांना आपले दुःख विसरण्यास मदत होईल, हया प्रसंगी वृद्धाश्रमाचे संस्थापक सुरेंद्र रुद्राक्षवार, तसेच सर्व रुद्ध मंडळी, सेवक मंडळी, आप्तगण ज्ञानेश्र्वरराव शेळके, शोभाबाई शेळके, प्रवीण शेळके, शामलताई शेळके, विनोद दोंदल, विनोद सातपुते, पद्माकर राऊत, हेमंत गलांडे, श्रीकांत कोळसे, बंडुजी खुडसंगे, मालुताई खुडसंगे, प्रितेश खुडसंगे, वैभव शखुडसंगे,भूषण फरकाडे, कुणाल झुंझुंकर, यश चाफले, कार्तिक रोकडे, इत्यादि मान्यवर उपस्थित होते,

Copyright ©