Home यवतमाळ शोभायात्रेत वाहुल ने साकारली बाल हनुमानची भूमिका

शोभायात्रेत वाहुल ने साकारली बाल हनुमानची भूमिका

10

शोभायात्रेत वाहुल ने साकारली बाल हनुमानची भूमिका

यवतमाळ- शहरातील उज्वल नगर येथील विनोद दोंदल यांच्या चार वर्षाच्या मुलाने रामनवमितील शोभायात्रेत साकारली बाल हनुमानजी भूमिका,
नुकत्याच होऊन गेलेल्या राम जन्म उत्सव नवमीला वाहुल ने बाल हनुमानाची भूमिका पार पडली, बाल हनुमानाची बाललीला दाखविल्या, फळांच्या, भाजीपाल्याचा व इतर दुकानावर फळे भाजीपाला खाणे फेकफाक करणे, लोकांना इकडून तिकडे माकड उड्या मारून आपले कला कौशल्य दाखवणे, इतर समाजातील लोकांना भेटून एक चांगला आपलेपणाचा सामाजिक ऐक्याचा संदेश दिला, वाहुलच्या या लीलांन मुळे शोभयात्रेतील नागरिक भारावून गेले, वाहुलच्या हया बाल हनुमानाच्या भूमिलेला आपुलकीने वाहवाई करून वाहून सोबत असंख्य नागरिकांनी सेल्फी व फोटो कडून आपले प्रेम,स्नेह व प्रत्यक्ष कौतुक करून प्रगट करीत होते, हया वेळी वाहुल सोबत वडील विनोद दोंदल, आई कीर्ती दोंदल बहीण काश्यपी दोंदल होते,

Copyright ©