Home यवतमाळ अस्तित्व फाउंडेशन कडून विविध स्पर्धाचे आयोजन

अस्तित्व फाउंडेशन कडून विविध स्पर्धाचे आयोजन

11

अस्तित्व फाउंडेशन कडून विविध स्पर्धाचे आयोजन

मराठी नववर्षारंभ दिन चैत्र पाडवा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी सांस्कृतिक यांची मूल्यांची उधळण व्हावी . आणि संस्कृती कुठे तरी लोप पावत आहे.याची जपवणूक करावी या अनुषंगाने अस्तित्व फाऊंडेशनच्या अंतर्गत अभिनव समितीद्वारे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये पारंपारिक वेशभूषा रांगोळी स्पर्धा गुढीपाडवा नी चारोळी स्पर्धा अशा स्पर्धा राबविण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल राम ना महीना डिक्लेअर करण्यात आला. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्योती गोल्हर द्वितीय क्रमांक नीता मानकर तसेच पारंपारिक वेशभूषा मध्ये प्रथम क्रमांक विशाखा येवतकर द्वितीय क्रमांक माधवी धोटे आणि गुढी आणि त्याच्यासोबत फॅमिली या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक किशोरी उपलेंचवार द्वितीय क्रमांक उषा खटे यांनी प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये 30 ते 40 सखींनी भाग घेतला होता. हा कार्यक्रम अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्ष अलका कोथळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अभिनव समितीचे अध्यक्ष अश्विनी कार्लेकर जयश्री धनकर शुभांगी सोनटक्के, अबोली डिक्कर डॉक्टर सारिका शहा, प्रतिभा मुळे, सायली कोथळे ममता शेटे, स्वप्नाली चौधरी प्रेरणा शेटे, वर्षा रोगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©