सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान
सावळी सदोबा येथे राम जन्म उत्सव साजरा
सावळी सदोबा आर्णी तालुक्यात येत असलेल्या सावळी सदोबा येथे राम नवमी निमित्त दोन दिवस अनेक कार्यक्रम आयोजित केले होते ह भ प महाराजाचे हरी किर्तन झाली भारुड व इतर कार्यक्रम झाली व काल रामाची शोभायात्रा काढण्यात आली जय श्रीराम गजराने सावली नगरी दुमदुमली होती महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी बाळासाहेब शिंदे पाटील, राजू पाटील शिंदे, मिलिंद पाटील शिंदे, राजू राऊत, रुपेश उसरे,, राजू काळे, सुभाष देवकते, अशोक बोतरे, राहुल पेशवे, राजेश नागोसे, आकाश मोरपाके, पराग येरावार, प्रतीक खोबरेकर, पवन कोटावर, प्रतिक कुंड, लखन देवकते, राहुल राहुल, व इतर राम भक्त उपस्थित होते
