आकाश तुकाराम लडके यांची निवड इंडियन आर्मी (gnr) जी.एन. आर. या पदासाठी निवड
आकाश तुकाराम लडके यांची निवड इंडियन आर्मी (gnr) जी.एन. आर. या पदासाठी त्यांची निवड होऊन ट्रेनिंग संपून ते आपल्या मायदेशी परत खोपडी खुर्द येथे आले त्याकरता समस्त खोपडी खुर्द येथील आदिवासी समाज बांधव व समस्त गावकरी मंडळी व अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद दारव्हा तालुक्यातील सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष रामनाथ भाऊ खडके तालुका उपाध्यक्ष अंकुश भाऊ पिसे तालुका सचिव रविभाऊ पारधी तालुका कार्यकारणी प्रमुख ज्ञानेश्वर डवले विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पवन भाऊ पारधी दारवा तालुका शहराध्यक्ष दीपक भाऊ चरजे महागाव येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा संघटनेचे अध्यक्ष माननीय विनोद भाऊ बोरचाटे सुनील भाऊ खटारे सचिव अनिल भाऊ घोरपडे खोपडी येथील सर्व गावकरी मंडळी त्यांच्यासह आकाश भाऊ चा सत्कार समापन सोहळा पार करण्यात आला आकाश भाऊ चे महत्व म्हणजे एक समाजाला नवी ओढ जिद्द प्रेरणा देण्याचे काम करते आई बाबा अडाणी असून अत्यंत गरिबीची परिस्थिती अगदी मोलमजुरी करून त्यांचे वडील दुसऱ्यांच्या शेळ्या चारून अशा या कठीण परिस्थितीत आकाशला शिकवून त्यांनी समाजाला एक नवी दिशा दाखवण्याचे कार्य केलं अगदी गाजावाजा सत्कार सोहळा पार पाडण्यात आला
