Home यवतमाळ गजानन महाराज 114 जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गजानन महाराज 114 जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

13

दारव्हा प्रतिनिधी पंकज परिहार

गजानन महाराज 114 जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गजानन महाराज यांच्या प्रगट दिणा निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले यात प्रामुख्याने कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तनकार ह भ प सुनील महाराज आळंदीकर यांच्या सु मधुर वानितील ज्ञानार्जन करण्यात आले कीर्तनामध्ये काल्याचे महत्त्व का असते व तसेच कोरोना चे महत्व काय असते त्याबद्दल माहिती सांगून आपले कीर्तनाचा अनेकांनी लाभ घेतला या वेळी महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यात परिसरातील अनेक भाविक प्रामुख्याने उपस्थित होते. या भव्य कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी शिवाजीनगर गजानन महाराज उत्सव समिती तर्फे आयोजन करण्यात आले

Copyright ©