Home यवतमाळ राणी धानोरा रेती घाटावर अवैध उत्खनन यामध्ये आर्णी चे तहसीलदार यांचा समावेश...

राणी धानोरा रेती घाटावर अवैध उत्खनन यामध्ये आर्णी चे तहसीलदार यांचा समावेश असल्याचे किशोर तिवारी यांनी केली पोल कॉल

13

 आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम

राणी धानोरा रेती घाटावर अवैध उत्खनन यामध्ये आर्णी चे तहसीलदार यांचा समावेश असल्याचे किशोर तिवारी यांनी केली पोल कॉल

काल एका वृत्तपत्राच्या बातमीवरून शेती स्वालंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दखल घेऊन मोका पाहणी चे नियोजन केले व आर्णी दौरा नियोजन केला राणी धानोरा येथे घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता त्यांना माहिती लक्षात आली घाटावर अवैद्य उत्खनन होत आहे आणि ह्या मध्ये तहसीलदार स्वतः शामिल आहे असे त्यांच्या निदर्शनास आली किशोर तिवारी यांनी राणी धानोरा परिसरातील नागरिकांना सुद्धा विचारपूस केली असता त्यांनीसुद्धा रीतीचे वाहतूक असल्याची माहिती दिली किशोर तिवारी घटनास्थळावर येऊन पाहणी केली व त्यांच्यासोबत आर्णीचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव साहेब सुद्धा उपस्थित होते किशोर तिवारी यांनी आरणीच्चे तहसीलदार परसराम भोसले त्यांची चांगलीच कानउघडणी केलीव पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांना येथील तलाठी मंडल अधिकारी व आरणी तहसीलचे तहसीलदार परसराम भोसले यांच्यावर aवद्द रेतीचे उत्खनन करत असल्या बाबत तत्काळ गुन्हा दाखल करा असे आदेश दिले

Copyright ©