सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान
सावळी सदोबा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील शिवाजी चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेलचित्राचे पुजन तथा हारार्पण-सावळी सदोबा येथील प्रतिष्ठित नागरिक मा.श्री.बाळासाहेब शिंदे,प्रकाश भाऊ राठोड (जि.प सदस्य सावळी सदोबा सर्कल) मुबारक भाऊ तंवर-माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ,नुनेश भाऊ आडे-उपसभापती कृ.उ.बाजार समिती आर्णि,राजू भाऊ चव्हाण,-उपसरपंच पाळोदी,अहेमद तंवर,माजी सरपंच सावळी सदोबा,विजय पाटील राऊत, (माजी सभापती) दिग्विजय शिंदे,शेषराव मुनेश्वर,राजू राऊत,सुरेश देवकते,रुपेश उंसरे,भारत हांडे,अमर शिंदे,विनोद चव्हाण,डॉ.इंगळे,मिलिंद चव्हाण,दुर्गेश कर्नेवार,दिलीप मोरपाके,सुरेश राठोड,मनोहर बहादे, राहुल पेशवे,आशिफ खान,राम पवार सह परिसरातील नागरीक उपस्थित होते,मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून,हारार्पण करण्यात आले,
