शिवछत्रपती शिवराय प्रतिष्ठान किन्ही यांच्या वतीने शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
यवतमाळ ते आर्णी रोड वरती 7 किलोमीटर अंतरावर किन्ही गाव असून किन्ही या गावांमध्ये शिवछत्रपती शिवराया प्रतिष्ठान किन्ही यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला हरी भक्त परायण पंकज महाराज अमरावती यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केले त्यांनी अध्यात्मक रित्या शिवाजी महाराज समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्या नंतर हरीश भाऊ कुठे वसंतराव नाईक अभ्यागत मंडळाचे सदस्य यांनी शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र सुंदर असे सांगितले या कार्यक्रमाला योगेश भाऊ धानोरकर अमरावती विभाग अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व नयन लुगसे जिल्हा प्रमुख संभाजी ब्रिगेड तसेच किन्ही गावचे सरपंच ज्ञानेश्वर जी गोहाडे उपसरपंच प्रमोद भाऊ नाटकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक किशोरभाऊ कोसरे अजाबराव धैस्कार अरुण भाऊ देवकर सुभाष भाऊ मुरमुरे व किन्ही गावातील उच्च प्राथमिक शाळा यांचा शिक्षक वृंद प्रामुख्याने हजर होता या कार्यक्रमाला किन्ही गावातील रोशन धैस्कार शुभम कोसरे शरद सोनटक्के अंकुश गोहाडे सागर लांजेवार संदीप थोटे कुणाल तिके दिनेश सोनवणे आकाश जामकर प्रशांत तरेकार जगदीश कुलरकर सतीश नाटकर यांनी आयोजित केला या कार्यक्रमाला गावातील नागरिकांची उपस्थिती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होती
शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यवतमाळ: – येथील प्रभाग 25 उज्वल नगर भाग-3 मधील हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उज्वल नगर भाग-3 मधील सर्व महिला पुरुष रहिवाशी नागरिक एकत्र येऊन विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होती,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मिरसे यांनी हाती घेतले, श्री सुरेश धकाते यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिव चरित्र सांगण्यात आले, यावेळी परिसर शिवगीत, पोवाडा, व शिव गर्जनेने शिवमय झाला होता, हया प्रसंगी नागरिकां कडून व युवकांन कडून खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले ऋषिकेश महल्ले, संकेत कुलकर्णी, अंकित कामडी, सागर इंगळे, देवशीष गुल्हाने, ओम हजारे, गोपाल खडारे, अभय ढाकुलकर, अनिकेत निलावार, मयूर शिरभाते, सुमित निलावार, सचिन राउत, संस्कार दोंदल, अंबादास लीचडे, आत्माराम निलावार, विनोद दोंदल, पिंटू बेंद्रे, नथुजी लाकडे, काश्यापी दोंदल, स्पर्श राऊत, दादू सपाट, स्पुहा राऊत, शौर्य दोंदल, वाहुल दोंदल,विहान बेंद्रे, मनोज लाकडे परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते,
