किन्ही प्रतिनिधी सचिन मोरकर
किन्ही गावातील उच्च प्राथमिक शाळेत शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा
यवतमाळ ते आर्णी रोड वर 7 किलोमीटर अंतरावर असून उच्च प्राथमिक शाळा किन्ही येते कोविडं च्या निकषांचे पालन करत उत्सव साजरा केला कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष अरुण भाऊ देवकर प्रमुख उपस्थिती शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोमय्या मोबिन शेख तसेच विक्रमभाऊ लंगोटे सचिन मोहरकर प्रमोद नाटकर वृषाली विक्रम लंगोटे प्रियंका पोटभरे या सर्वाने प्रतिमा पूजन केले त्या नंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा यांचा सत्कार केला सूत्रसंचालन डाले यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलावर सर यांनी मांडले देवधर ने व पवार ने मुलांना मार्गदर्शन केले यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर भाषण दिले कृतिका पोटभरे सुनाक्षी लंगोटे आरोशी पोटभरे त्या उपसरपंच प्रमोद नाटकर यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयावर मुलासोबत चर्चा केली त्या नंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना जिवंतपनी आपल्या नेतृत्वाचे व कर्तृत्व वाचे सारखे शिवाजी महाराजांसारखे स्मारक उभे करा असे विद्यार्थाना मार्गदर्शन केले तसेच विक्रम भाऊ लंगोटे यांनी स्त्रियांच्या संख्येवर चिंता व्यक्त करत बोले की शिवाजी महाराज निर्माण करण्यासाठी जिजाबाई निर्माण होव्या लागतील त्या नंतर अरुण भाऊ देवकर शाळा व्यस्थापण समितीचे अध्यक्ष यांनी मुलांना शिव चारित्र्या वर चर्चा केली आणि त्या ही 393 जयंती होय अश्या बऱ्याच विषयावर चर्चा केली त्या नंतर सोमय्या मोबिन शेख यांना जयंती निमित्त मुलांना शुभेच्छा दिल्या त्या नंतर वृषाली ताई लंगोटे यांनी मुलांना चांगले कर्तृत्व करण्या विषय मार्गदर्शन केले त्या नंतर जिभकाटे सरांनी आभार प्रदर्शन केले अश्या प्रकारे उच्च प्राथमिक शाळे मध्ये कार्यक्रम पार पडला
