Home यवतमाळ यवतमाळ येथे शिक्षणासाठी गेले असता तरुण बेपत्ता

यवतमाळ येथे शिक्षणासाठी गेले असता तरुण बेपत्ता

10

 सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफ खान

यवतमाळ येथे शिक्षणासाठी गेले असता तरुण बेपत्ता

चि.ताराशिगं भिमशीगं राठोड मु.बोरगाव दाभाडी ता. आर्णी जि.यवतमाळ हे शिक्षण घेण्यासाठी यवतमाळ येथे गेले असता
आज दि.6जानेवारी रोज गुरुवार संध्याकाळी 8 वाजता सुमारे सुशाइट म्हणून मोबाईल फोन मध्ये स्टेटस वर लिहिले होते कि माझ्या जीवनात ला हा शेवटचा स्टेटस l am sucide माझी काळजी करणारे सगळे मला माफ कर जा….. अशी माहिती मिळताच मित्रं व विद्यार्थी अवभुतवाडी पोलीस स्टेशनच्या तक्रार दाखल करण्यात आले वेळ 10.26ला आणि पोलीस कर्मचारी कोठल्याही प्रकारे नियोजन किंवा शोध घेतला नाही त्या नंतर मुलांनी न्याय मागण्यासाठी एस.पि.आॅफिस कडे धाव घेतले त्यानां लोकेशन किंवा जबाब मिळाले नाही कारण विघार्थी जिल्हा अधिकारी साहेब मागणी केली असता पोलिसांनी त्यांना अडवले व पोलीस कर्मचारी संघ यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पोलीस अमंलदार शासन प्रशासन विभाग कुंभकर्ण अशा गाड झोपेत आढळुन आले आहे व तरुण तडफदार एक भावी अधिकारी किंवा MPSC करणारा विघार्थी शोध घेऊ शकत नाही व जर साधारण व्यक्ती ला कायं न्याय मिळेल अशी मागणी करण्यात आली तरी 12 घंटे होऊन झाले असता पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

Copyright ©