Home यवतमाळ सावळी सदोबा येथे पत्रकार दिन साजरा

सावळी सदोबा येथे पत्रकार दिन साजरा

10

 

सदोबा सावळी प्रतिनिधी आशिफा खान

सावळी सदोबा येथे पत्रकार दिन साजरा

आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळेस स्व. पी. एल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दीन साजरा करण्यात आला बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे शाखा अध्यक्ष सावळी सदोबा आसिफ खान यांचे कार्यालय येथे पत्रकार दिन जोमात साजरा करण्यात आले.
यावेळेस ग्रामीण पत्रकार आध्यक्ष सावळी सदोबा , आसिफ खान, उपाध्यक्ष ,योगेश बुटले, सचिव निसार सर्वे, सहसचिव आसिफ सुमार, अविनाश भगत, सुरेश देवकते, भारत हांडे, विठ्ठल राठोड, गजानन शिंदे, अविनाश चव्हाण, आकाश मोरपाके, संतोष चव्हाण इत्यादी पत्रकारान समवेत पत्रकार दिन साजरा केला

Copyright ©