Home यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जेतवन पर्यटन स्थळ, हिवरी , यवतमाळ येथे भेट

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जेतवन पर्यटन स्थळ, हिवरी , यवतमाळ येथे भेट

26

 

 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जेतवन पर्यटन स्थळ, हिवरी , यवतमाळ येथे भेट

आज दिनांक 1/1/2022 रोजी यवतमाळ जिल्हयाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जेतवन पर्यटन स्थळ, हिवरी , यवतमाळ येथे भेट दिली.या वेळी उपकार्यकारी दंडाधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसील दार कुणाल झालटे होते तर जेतवन येथे माहाकारूनिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या प्रतिमेला वंदन करून सर्व पर्यटन स्थळाची पाहणी केली .जेतवन येथील भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमा पाहून त्यांना खूप आनंद झाला.बुद्धाच्या शांतीच्या मार्गाचे सर्वांनी अनुकरण करावे असे त्यांनी सांगितले.जेतवन येथील समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येतील अशी शाश्वती त्यांनी दिली .ह्या प्रसंगी रमेश विठ्ठलराव बनसोड (संस्थापक जेतवन पर्यटन स्थळ), गौतम बनसोड,दिनेश कांबळे,यश बनसोड व संजय हुलगुंडे उपस्थित होते.

Copyright ©