Home यवतमाळ रोग निदान उपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न

रोग निदान उपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न

12

 वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

रोग निदान उपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न

येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ द्वारे सुतार पुरा येथे रक्तदान व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वणी शहराचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. विजयरावजी मूकेवार , यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. संजयजी देरकर , सामाजिक कार्यकर्त्या सौ. किरण ताई देरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शुगर , हिमोग्लोबिन , ब्लड प्रेशर , आदी ची तपासणी करून डॉ विवेक गोफणे , डॉ नईम शेख , डॉ वैशाली गोफणे , डॉ अमरीन शेख यांनी उपचार व मार्गदर्शन केले. शेकडो लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी रूपक अंड्रस्कर , शुभम झिलपे , मनीष बुरडकर , कल्पक अंड्रस्कर , रीतिक झीलपे , सचिन अंड्रस्कर , प्रफुल झिलपे , दिनेश साखरकर , अभय गटलेवार , राजीव साखरकर , प्रशांत झिलपे , ओमप्रकाश नवघरे , प्रसाद झिलपे, रितेश साखरकर , पंकज बुरडकर आदी नी परिश्रम घेतले.

Copyright ©