कबड्डी स्पर्धेत एकलव्य क्रीडा मंडळ उचेगाव विजेता तर उप विजेता कान्होबा क्रीडा मंडळ म्हसोला,
नुकत्याच झालेल्या कबड्डी स्पर्धेत या संघानी बाजी मारली जय भवानी क्रीडा मंडळ नाका पारडी येथील कबड्डीच्या खुल्या सामन्याचे बक्षीस वितरण संपन्न. यात प्रथम परितोषोक एकलव्य क्रीडा मंडळ उचेगाव ,दूतीय पारितोषिक कान्होबा क्रीडा मंडळ म्हसोला, तुतीय पारितोषिक नेहरू युवा क्रीडा मंडळ हिवरी,चतुर्थ पारितोषिक जय भवानी मंडळ नाका पार्डी ला पाचवे पारितोषिक शिवशक्ती क्रिडा मंडळ हिवरा बारसा, सहावे पारितोषिक अंबिका क्रीडा मंडळ बेचखेडा, सातवे पारितोषिक चांदापुर, व आठवे पारितोषिक नवदुर्गा क्रीडा मंडळ नाका पार्डी यांनी पटकाविले. शेकडो गावातील संघानी सहभाग घेऊन स्पर्धेचे प्रदर्शन केले या वेळी समस्त ग्रामस्थ झ बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमास राजकुमार जी भवरे निवृत्त ग्रामसेवक नाका पार्डी, दिनेश भाऊ पवार सरपंच बोथ बोडण, सुनील भाऊ बोक्से माजी सरपंच बोरिसिह, सतीश भाऊ राऊत सदस्य ग्राम पंचायत नाका पार्डी, नितिनभाऊ गावंडे माजी उपसरपंच हिवरी, सिद्धार्थ जी कांनंदे लोणी, अकबरसेठ बुधवानी, बाबु भाऊ बावणे, संतोष भाऊ दुबे, श्री पंकज भाऊ तिवारी,व शेकडो क्रीडा प्रेमी व गावकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
