Home यवतमाळ बोथबोडन येथील दारू अड्डा उध्वस्त लाडखेड पोलिसांची कार्यवाही

बोथबोडन येथील दारू अड्डा उध्वस्त लाडखेड पोलिसांची कार्यवाही

10

लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान 9422192691

बोथबोडन येथील दारू अड्डा उध्वस्त लाडखेड पोलिसांची कार्यवाही

लाडखेड । बोथबोडन येथील जंगलात सुरु असलेली हात भट्टी लाडखेड पोलिसांनी धाड टाकून उध्वस्त केली ही कार्यवाही 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या सुमारात करण्यात आली दारू व्यवसाईक नीलेश अशोक नेवारे वय 30 वर्ष संतोष विठ्ठल दोडके वय 32 वर्ष दोघे ही राहणार भोसा रोड यवतमाळ अशी अटकेतील दोघांचे नावे आहे लाडखेड पोलिस स्टेशन च्या हद्दी तील बोथ बोडन जंगला मध्ये हातभट्टी लाउन मोहामाच दारू काढ़त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी धाड टाकली असता दोनजन चार चुली वर लोखंडी ड्राम लाऊन हात भट्टी ची मोहामाच दारू काढ़त असतांना आढळून आले त्यांच्या कडून 120 लीटर मोहामाच दारू मुध्ये माल 12 हजार रूपये प्रत्यकी 15 लीटर चे 150 नग लोखंडी पीपे मोहामाच सडवा भरून असलेले दोन हज़ार दोनशे पन्नास लीटर मोहामाच सडवा किंमत 2 लाख 25 हजार रुपये हात भट्टी काढण्या करिता लाघणारे ईतर साहित्य 20 हजार रुपये असा एकूण 2 लाख 75 हजारा चा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले हि कार्यवाही यवतमाळ पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटिल अप्पर पोलिस अधीक्षक डॉ खंडेराव धरणे विभागीय पोलिस अधिकारी दारव्हा आडे यांच्या मार्गदर्शनात ठानेदार रामकृष्ण भाकडे अनिल सांगळे विनोद वानखड़े शालिक वाघाये शिवाजी शिंदे यांनी केली

Copyright ©