राष्ट्रीय कराटे स्पेर्धेत
स्वर्गीय बाबारावजि खोडे विद्यालयाचे सुयश
राष्ट्रीय कराटे स्पेर्धेत यश
वडगांव गाडवे येथील स्वर्गीय बाबारावजि खोडे विद्यालयाचे खेळाडू औरंगाबाद येथे झालेल्या नेहरू युवा केंद्र युवा कार्य एवं खेल मंत्रालय भारत सरकार आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत स्वर्गीय बाबारावजी खोडे विद्यालय वडगांव गाडवे येथील खेळाडू काता कुमितो प्रकार मध्ये सुवर्ण अभिमन्यू जाधव ,दिक्षा चव्हाण ,रजद ओम राठोड ,मयूर लितरे ,मोहिनी सोळंके ,या खेळाडू चा मुख्याध्यापक कुंभारे शिर्शिकार ,राऊत ,उद्दरवार ,रामे ,सेन्साई ,कराटे प्रशिक्षक रामराव राठोड आणि पालक व ग्रामस्थानी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.तसेच खेळाडूची निवड मुंबई येथे होणाऱ्या कराटे स्पेर्धे करिता करण्यात आली आहे.
