Home महाराष्ट्र पावसाळ्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे

पावसाळ्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे

12

किनवट प्रतिनिधी

पावसाळ्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे

नांदेड जिल्ह्यातील व किनवट माहूर मतदार संघातील अनेक गावात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळेशेतकऱ्याचे हजारो एकर जमीन पाण्याखाली येऊन बसायचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी खालील मागण्याचे निवेदन भाजपअनु: जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे यांनी मा.मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्य, यांना मा. साय्यक उपजिल्हा आधिकारी किनवट तहसीलदार ता किनवट यांच्या मार्फत दिले आहे. शेताचे व पिकांचे झालेल्या नुकसानाबद्दल प्रति हेक्टरी , 5O हजार रु पये नुकसान भरपाई राज्यसरकारने प्रत्येक शेतकऱ्यांना द्यावी,ऑनलाईन अर्ज नेटवर्क नीट चालत नसल्यामुळे 72 तासात करणे शक्य नसल्यानेऑफलाईन अर्ज स्वीकारावे,
महसूल व कृषी खात्यामार्फत सरकारने पंचनामे करावे. व पीक विमा कंपनीला आदेश देऊन तेच पंचनामे पुरावा म्हणून ग्राह्य धरावे व शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची अट शिथिल करावी अशी मागणी जितेंद्र कुलसंगे यांनी केली आहे.
व ति मान झाली आहे ५०.००० Rs,हाजर रु देणात येत आहे असे पत्र जितेंन्द्र कुलसंगे याना पाप्त झाले आहे.

Copyright ©